बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 85 रुग्ण पॉझिटिव्ह!!

आज रुग्णवाढ आटोक्यात!

9 Nov :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत अचानक काल शंभरी पार भर पडल्याने पुन्हा कोरोना आलेख उंचावतो की काय अशी मनात भीती वाढत असताना आज रुग्नवाढीत सामानधानकारक घट पडली आहे. मात्र दिवाळी सणासाठी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेली गर्दी कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढवेल अशी चिंता निर्माण करत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.

वाचा :- बीडमध्ये आगीचे तांडव; नगर रोड़वरिल LIC ऑफिस जळून खाक!

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज बीड जिल्ह्यात 73 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- पुढील IPL कधी, कुठे होणार? गांगुलीने दिली ‘ही’ माहिती

hkghk