देश विदेश

परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

परभावानंतर मोठा धक्का; ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट

8 Nov :- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

डोनाल्ड ट्रम्प यांना परभावनानंतर आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. जो बायडेन यांच्या विजयाने ट्रम्प यांच्या कौटुंबिक जीवनात देखील परिणाम झाला आहे. डेल मेल या वृत्तपत्रानं डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त दिलं आहे. मेलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

वाचा :- मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेल मेलनं हे वृत्त दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेय की, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत.

वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरू करा- मुख्यमंत्री

डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये परभावनानंतर आणखीन एक मोठा धक्का होऊ शकतो. मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफन ट्रंजेक्शनल असं म्हटलेय.

वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली

वाचा :- पंकजाताईंना राष्ट्रवादीने दिला जोरदार दणका