बीड

बीड जिल्हा अँटीजन टेस्ट; 228 रुग्ण पॉंझिटिव्ह!

14 Sept :- बीड जिल्हयातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अनेक युक्त्या लढवून कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

४० गावात कोरोना संसर्ग (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते दूध विक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी आणि कन्टेनमेंट झोन मधील नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी तपासणी अभियान राबवण्यात येत आहे,

वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस

आज सकाळपासून अँटीजन तपासणीला सुरूवात झाली.आणि 6055 जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या.त्यापैकी 228 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

वाचा :- कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बलात्कार