क्राईम

अखेर गणेश ढवळे गोत्यात आले

कायम प्रशासनाच्या पाठीमागे शनि सारखे लागणारे स्वयंघोषित समाजसेवक डॉक्टर गणेश ढवळे यांच्यावर आरोग्य प्रशासनाने अवैधरित्या प्रॅक्टिस केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

सतत कुणाची ना कुणाची बदनामी करणारे आणी समाजामध्ये चुकीचा संदेश प्रसारित करण्याचा विडा उचलणाऱ्या डॉक्टर ढवळे यांच्यावर विनापरवाना प्रॅक्टिस केल्याप्रकरणी आरोग्य प्रशासनाने लिंबागणेश च्या क्लिनिकमध्ये धाड टाकून कारवाई केली आहे. सविस्तर उद्या झुंजार नेता मध्ये वाचा..

लिंबागणेश येथे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या रुग्णालयाची झाडाझडती घेताना तालुका आरोग्य विभागाचे पथक