बीडNews

बीड जिल्ह्याला मोठा धक्का आज 108 पॉझिटिव्ह

बीड,दि.5(प्रतिनिधी):- कोरोनाने बीड जिल्ह्याला अक्षरश: विळखा घातला असून रात्री उशिरा आलेल्या अहवालात मोठा धक्का बीड जिल्ह्याला बसला आहे. आज आलेल्या रिपोर्ट मध्ये तब्बल 108 पॉझिटिव्ह आल्याने नागरिक अधिकच धास्तावले आहेत.