News

बीड जिल्ह्यातून आज 251 स्वॅब तपासणीला

बीड: जिल्ह्यातील आज एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.

पाठविण्यात आलेल्या स्वॅब आकडेवारी

जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-97,

स्वा.रा.ती.ग्रा.वै.महाविद्यालय, अंबाजोगाई-3,

उपजिल्हा रुग्णालय, परळी-14,

उपजिल्हा रुग्णालय, केज-15,

ग्रामीण रुग्णालय, मालेगाव-5,

उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-17,

ग्रामीण रुग्णालय आष्टी-6,

सीसीसी, बीड-41,

सीसीसी, अंबाजोगाई-53