बीड

वीज चोरी पकडायला गेले… आणि मार खाऊन आले!

बीड-विद्युत तारेवर आकडे टाकून चोरून वीज वापरणा-या लोकांचे जप्त केलेले साहित्य, वायर परत का देत नाहीत असे म्हणून वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी संत कबीर नगर,अंबाजोगाई येथील 2 जणांच्या विरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त 21 तारखेच्या दै झुंजारनेता अंकात वाचा!