बीड

बीडकरांना दिलासा! उर्वरित सर्व स्वॅब निगेटीव्ह

बीडकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला असून परळी मधील एक जण पॉझिटीव्ह आल्यानंतर सायंकाळी उर्वरित राहिलेली सर्व स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तसेच यातील 5 स्वॅब रिजेक्ट करण्यात आले असून परत उद्या ही 5 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
-दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड