बीड

शरद पवार यांची बीड येथे सभा

संदीप क्षीरसागर यांना दिली जबाबदारी

१७ ऑगस्टला शरद पवारांची बीड मध्ये सभा*

आपण लढायचे शरद पवार यांनी केले स्पष्ट

येवला नंतर बीड मध्ये शरद पवार उतरणार मैदानात. संदीप क्षीरसागर यांना दिली जबाबदारी

आजचे बैठकीत पवारांच्या पुढील दौऱ्याबाबत चर्चा