पंकजाताईने केले ना.धनंजय यांचे औक्षण…

आज सकाळीच ना. धनंजय मुंडे यांचे भा.ज.प.च्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांनी औक्षण केले, या बद्दल दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर या सुवर्ण क्षणांची पोष्ट केली आहे.
- संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित - संतोष देशमुख हत्या ही राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे
— ना. रामदास आठवले - जालना: नविन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
- जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
- जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यामुळे ‘चल पुढच्या दारी…’