बीड

गुळज मध्ये लाईट चा शॉक लागुन एक गंभीर जखमी

गुळज/ प्रतिनिधी आज (दि. ३) ता. गेवराई तालुक्यातील गुळज मधील सोनवणे वस्ती या ठीकाणी लाईट चे काम करत असताना भरत रूस्तुम राव वाकडे वय ३८ या लाईट शॉक लागुन गंभीर जखमी झाला आसुन त्याला बीड येथील शासकीय रुग्नालय येथे उपचारा साठी पाठवण्यात आले.