Newsव्हिडिओ

खा. प्रीतम मुंडेंनी केलं अभिवादन…

बीड: खा. प्रीतम मुंडेंनी केलं अभिवादन…

: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कन्या खा. प्रीतम मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ पुरणपोळीचा नैवेद्द ठेवून अभिवादन करण्यात आलं. तर मास्क आणि सोशल डिस्टनस ठेवण्यात आलं. खा. प्रीतम मुंडेंसोबत आ. सुरेश धस आणि नेत्यांची उपस्थिती होती।