कोरोना बाधितांची संख्या पुन्हा दोनशेच्या घरात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 July :- आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार ४८१८ पैकी १८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४६३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
बाधितांमध्ये अंबाजोगाई ८, आष्टी ५२, बीड २६, धारूर ७, गेवराई १६, केज १५, माजलगाव ८, पाटोदा १६, शिरूर १६, वडवणीत १७ रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.