News

बीड कोरोना ब्रेकिंग; आजही रुग्णसंख्येत मोठी भर

बीड जिल्ह्यात आज 1437 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार,4454 नमुन्यापैकी 3017 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी 84, बीड 345, धारूर 85, केज 195 , गेवराई 107, माजलगाव 58, परळी 58, पाटोदा 126 , शिरूर कासार 90 तर वडवणी येथे 47 रुग्ण आढळून आले आहेत.