पंकजाताईंच्या आवाहनाला जनतेने दिली साथ

News

पंकजाताईंच्या आवाहनाला जनतेने दिली साथ ; घरात राहूनच लोकनेत्यास केले अभिवादन

पंकजाताई मुंडे यांचे परिवारासह मुंबईतील निवासस्थानी पूजन  तर खा. प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन घेतले समाधीचे दर्शन  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

Read More