अमरसिंह पंडित

Newsबीड

माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

रक्तदात्यांनी नोंदणी करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आवाहनगेवराई, दि.२५ (प्रतिनिधी) ः- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे.

Read More