Author: Zunjarneta Live

News

ठाकरे-पवारांची ‘मातोश्री’वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल संध्याकाळी तातडीची व महत्त्वाची बैठक झाल्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात राष्ट्रपती

Read More
News

लक्ष्मीकांत सारखा हुबेहूब दिसणारा ज्युनिअर लक्ष्मीकांत बेर्डे नक्की आहे तरी कोण?

लक्ष्मीकांत सारखा हुबेहूब दिसणारा ज्युनिअर लक्ष्मीकांत बेर्डे नक्की आहे तरी कोण? आजवर हिंदी मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींचे त्यांच्याप्रमाणेच दिसणारे अनेक कलाकार

Read More
News

बीड जिल्ह्यातील 50 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 जणांचे प्रलंबित

बीडमधून आज पाठविण्यात आलेल्या57 स्वॅब पैकी 50 अहवाल निगेटिव्हआले असून राजुरी मधील क्वॉरंटाईन केलेल्या मृत व्यक्तीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

Read More
News

धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी व अंबेजोगाई तालुक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्या गठीत

धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी व अंबेजोगाई तालुक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्या गठीतजाभाऊ पौळ परळीत तर अंबाजोगाईच्या समिती

Read More
News

पिले पिले ओ मेरे राजा…. बीडच्या मद्यप्रेमींसाठी खुशखबर

जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी आता खुशखबर. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये जिल्ह्यातील वॉईनशॉप, देशीदारू दुकाने, बिअरशॉपी सकाळी 9 ते

Read More