मोदींवर टीका करणं सोडा; काँग्रेसवर लक्ष द्या; पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचं सोडून द्या आणि काँग्रेस वाढवण्यावर
Read More