पुण्यात अँब्युलन्सअभावी टीव्ही पत्रकाराचे निधन; अजित पवारांचे चौकशीचे आदेश
पुणे: कार्डिअॅक अँब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. या घटनेमुळं आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर
Read More