हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा; संभाजीराजेंचं ट्वीट
कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला कळकळीचं आवाहन केलं आहे. ‘लढून मरावं, मरून जगावं
Read More