बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; आज 44 रुग्ण पॉझिटिव्ह!

रुग्णवाढीत घट कायम!

4 Dece :- बीड जिल्ह्यात Beed District दिवसेंदिवस कोरोना Coronavirus रुग्णवाढीत पडत असलेली घट बीडकरांना दिलासा देत आहे. मात्र बीड जिल्ह्यात सर्वत्र वाढती गर्दी चिंतेचे वातावरण निर्माण करत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. परंतु नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा घसरणीला लागलेला आलेख पुन्हा उंचावण्याची दाट शक्यता आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम लक्षात घेऊन खबरदारीच्या वागणे अत्यावशक आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात आज (शुक्रवारी) 44 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.