भारत

MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन!

कोरोनानंतर हॄदविकराचा झटका!

3 Dece :- देशभरात मसाल्यांचा बादशाह म्हणून ओळख असणाऱ्या MDH मसाल्याचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे कोरोनानंतर हॄदविकराचा झटका आल्याने 98 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागन झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हॄदविकराचा झटका आल्याने त्यांची प्रकृति खलावली आणि गरूवारी पहाटेच्या वेळी 5. 30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.