बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 72 रुग्ण पॉझिटिव्ह!!

21 Nov :- बीड जिल्ह्यात कोरोना विषानुचा कहर वाढत असताना रुग्नवाढीत समानधानकारक घट पडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी प्रमाणात येत असल्याने जिल्हवासियांना दिलासा मिळाला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.

वाचा :- मोठी दुर्घटना! किल्ला पाहण्यासाठी गेलेली महिला कोसळली खोल दरीत

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज बीड जिल्ह्यात 72 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- भारती सिंहच्या घरावर NCB चा छापा; घरात सापडला गांजा!