बीड

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत मोठी घट!

352 प्राप्त अहवालापैकी 52 रुग्ण पॉझिटिव्ह!

Nov :- बीड जिल्ह्यात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णवाढीत मोठी सामानधानकारक घट पडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी प्रमाणात येत असल्याने जिल्हवासियांना दिलासा मिळाला.

बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज बीड जिल्ह्यात 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.