बीड कोरोना ब्रेकिंग! आज 61 रुग्ण पॉझिटिव्ह!!
पुन्हा रुग्नवाढीचा आलेख घसरणीला!
13 Nov :- बीड जिल्ह्यात कोरोना विषानुचा कहर वाढत असताना रुग्नवाढीत पुन्हा समानधानकारक घट पडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली मात्र काल पासून रुग्नवाढीत घट पडल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.
वाचा :- जाणून घ्या! दिवाळीनंतर कोणकोणत्या राज्यात शाळा सुरु होणार
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज बीड जिल्ह्यात 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
वाचा :- अर्णब गोस्वामींना अखेर सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अंतरिम जामीन मंजूर