Popular News

‘गूगल’पे चं वर्तन अयोग्य; देण्यात आले चौकशीचे आदेश

‘गुगल’पे सोबत पाच कंपन्यांची होणार चौकशी!

10 Nov :- सध्या सहजासहजी ‘गूगल’पे या अँपच्या माध्यमातून व्यवहार केला जातो. ATM मध्ये जाऊन रांगेत उभा राहून कॅश काढण्यापेक्षा नागरिक सध्या दैनंदिन व्यवहार ‘गूगल’पे अँपद्वारे सहज करत आहेत. सर्वात जास्त वापरला जाणारा पेयमेंट अँप ‘गूगल’पे च्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सीसीआय या प्रकरणी ‘गुगल’पे सोबत या पाच कंपन्यांची चौकशी करणार आहे. यामध्ये अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी , गुगल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्या आहेत. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनींचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.कारण, भारतीय प्रतिस्पर्धा आयोग सीसीआयने चौकशीचे आदेश दिले आहेत.

वाचा :-  राज्यातील शाळा ‘या’ सुरक्षित पद्धतीने होणार सुरु

’गूगल’पे हे एक प्रसिद्ध डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्म आहे. सीसीआयने दिलेल्या 39 पानांच्या आदेशात असं म्हटलं आही की, कंपनीने कायद्याच्या कलमांचे व विविध तरतुदींचं पालन केले नाही.नियमांचे देखील उल्लंघन केले आहे. या प्रकरणात महासंचालक (डीजी) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा :- मोठी बातमी! उपचारासाठी धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल

‘गूगल’पेच्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे. नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गूगल’पे चं वर्तन अयोग्य असून तो बाजारात कंपनी इतर अॅप्समध्ये भेदभाव करते. यामुळे ऑनलाईन पेयमेंटच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपला बाजार जागा मिळत नाही.

वाचा :- नागरिकांनो सावधान! फटाके वाजवल्यास होणार कडक कारवाई

वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार

वाचा :- नटखट जेनेलिया पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!