बीड

बीडकरांनो गर्दी टाळा; आज 95 रुग्ण पॉझिटिव्ह!

रुग्णसंख्येत भर वाढली!

10 Nov :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी दिवाळी सणानिमित्त बाजारपेठांमध्ये वाढती गर्दी चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीड जिल्ह्यात नागरिक कोरोना विषाणू संपुष्टात आल्यागत सर्वत्र फिरताना दिसत आहेत. तोंडावर मास्कचा उपयोग न करता नागरिक सर्रासपणे सोशल डिस्टन्स फज्जा उडवत आहेत.

वाचा :- बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यानी केली आत्महत्या

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यामध्ये 95 नवे रुग्ण आढळले आहेत. मास्क वापरा, गर्दी टाळा, सोशल डिस्टन्स ठेवा, काळजी घ्या!

वाचा :- याच महिन्यात कोरोना लसीला मिळणार मंजुरी

fgnfg