बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 89 रुग्ण पॉझिटिव्ह तर 76 रुग्ण कोरोनामुक्त

रुग्णवाढीत घाट कायम

5 Nov :- बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीत पडत असलेली घाट आणि कोरोनामुक्त होत असलेल्यांची वाढती संख्या जिल्हावासीयांना मोठा दिलासा देत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.

वाचा :- दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू- मुख्यमंत्री

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यांमधून 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 89 जणांना नव्याने कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

वाचा :- दिवाळी साजरी कारण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘विशेष’ आवाहन

पॉझिटिव्ह रुग्णांची सविस्तर माहिती

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट