राजकारण

सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू

अशोक चव्हाण यांनी विरोधकांना दिला इशारा

1 Nov :- सत्तेत राहून केवळ मौजमजा करायची नाही. सर्वसामान्यांचे काम तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाविकासआघाडी स्थापन झाली आहे. विरोधकांनी कितीही आगडोंब केली तरी पाच वर्ष महाविकासआघाडीची सरकार राहील. त्यांनी सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे नाव न घेता विरोधकांना दिला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शनिवार (ता. ३१) जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एमडब्यू पॅलेस येथे आयोजिच काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महाविकासआघाडी कडून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाला न्याय देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारापर्यंत सर्वांना हे सरकार मदत करीत आहे.

वाचा :- खडसेंच्या गाडीचे टायर फुटून झाला अपघात

विरोधकांना बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळेच सरकार पडेल अशा वावळ्या विरोधकाडून उठविले जात आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधक केवळ तारीख देण्यातच मग्न आहेत. त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, त्यांना महाविकासआघाडीची ताकद दाखवू अशा दम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला.

वाचा :-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

वाचा :- नागरिकांनो, नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखांना बंद राहणार बँका