बीड कोरोना ब्रेकिंग! आज 89 रुग्ण पॉझिटिव्ह!!
तोंडावर मास्क लावा, गर्दी टाळा!
20 Oct :- बीड जिल्ह्यात कोरोना विषानुचा कहर वाढत असताना रुग्नवाढीत सामानधानकारक घट पडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी प्रमाणात येत असल्याने जिल्हवासियांना दिलासा मिळाला.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.
वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज बीड जिल्ह्यात 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
वाचा:- घरपोहच गॅस सिलेंडर्स मिळणाऱ्या प्रक्रियेत होणार मोठा बदल