ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा!
अनेक युवा खेळाडूंना मिळाली संधी
27 Oct :- बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतीय संघात आयपीएल 2020 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 टीममध्ये दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि इशांत शर्माची निवड करण्यात आली नाही. लोकेश राहुल एकदिवसीय, टी-20 चा उपकर्णधार असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया तीन टी -20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे.भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कसोटीचा संघ – विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
वाचा :- पंकजाताईंनी दिले धनंजय मुंडेंना जोरदार उत्तर
एकदिवसीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
वाचा :- अनलॉक -5 साठी गाईडलाईन्स जारी; जाणून घ्या नवे नियम
टी -20 संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती
वाचा :- तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार