बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 87 रुग्ण पॉझिटिव्ह!!

रुग्णवाढ आटोक्यातच! मात्र ‘खबरदारी’ आत्यवशक

21 Oct :- बीड जिल्ह्यात कोरोना विषानुचा कहर वाढत असताना रुग्नवाढीत सामानधानकारक घट पडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी प्रमाणात येत असल्याने जिल्हवासियांना दिलासा मिळाला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेट

बीड जिल्ह्यातील रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आत्यवशक आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टेंस आणि गर्दीमध्ये जाने टाळाल्यास आणखी कोरोना विषानुचा वाढता पसराव आटोक्यात येईल.

वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला लक्षात ठेऊन स्वयंम शिस्तिचे पालन केल्यास कोरोना संसर्ग टाळता येणे शक्य आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज बीड जिल्ह्यात 87 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- अन्यथा ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही

वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते