राजकारण

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट!

7 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

वाचा :- शनिवारी महाराष्ट्र राहणार ‘कडकडीत बंद’

नव्या पेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने राज्याचा Recovery Rate हा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत घट होत आहे. मात्र मृत्यूची संख्या मात्र कमी झालेली नाही. दिवसभरात 355 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे.

वाचा –  काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!

बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. दिवसभरात 16 हजार 715 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर 14 हजार 578 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 11 लाख 96 हजार 441 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 80.81 टक्के एवढं झालं आहे.

वाचा – ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’

वाचा …अन नृत्यांगनेनं संपवली जीवनयात्रा!