बीड

बीड – आज 111 रुग्ण पॉझिटिव्ह!

बीड जिल्यात कोरोना रुग्णांची संख्या अजुनही वाढतच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा वेग कमी होतांना दिसत नाही. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय.