सावधान! ‘या’ अँप्लिकेशनमुळे होऊ शकते तुमचे बँक खाते रिकामे
अँप्लिकेशनची यादी पहा आणि त्वरित मोबाईलमधून काढून टाका!
25 Sept :- सध्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरच्या माध्यमातून डाउनलोड केलेल्या काही आप्लिकेशनमधून बँक खात्यातील पैसे वजा असल्याची प्रकरण मोठ्या प्रमाणात घडू लागली आहेत.अनेक नागरिकांची आप्लिकेशनच्या माध्यामातून फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
गुगल प्ले स्टोअरवरून लाखो मोबाइल अँप्लिकेशन डाऊनलोड करता येतात. अनेकदा आपल्याला किरकोळ कामासाठी महत्वाचे वाटणारे आणि आपल्या मोबाइलात मग ठाण मांडून राहणारे अँप्लिकेशन आपल्याला मोठी आर्थिक तसदी देऊ शकतात. गुगलच्या मदतीने सोफोस या कंपनीने अशा अँप्लिकेशनची यादी प्रसिद्ध केली आहे.
वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या
ही सर्व अँप्लिकेशन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणारी आहेत. त्यांच्याद्वारे सबस्क्रायबर करून घेताना आपण ही सेवा घेण्याचे बटन न दाबता पाठीमागे जाण्याचे बटन दाबले तरीही आपल्या खात्यातील पैसे जाऊ शकतात. अशा अँप्लिकेशनची यादी पहा आणि आपल्या मोबाईलमध्ये असे अँप्लिकेशन असल्यास तातडीने काढून टाका.
वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!
अप्लिकेशनची नावे :-
कंप्रेस वीडियो,
डायनेमिक वॉलपेपर,
गेमट्रिस वॉलपेपर,
मोजिफॉन्ट,
मोन्टाज,
माई रेप्लिका 2,
ओल्ड मी- सिम्यूलेट ओल्ड फेस,
फोटो कन्वर्टर,
प्रैंक कॉल,
रिकवर डिलीटेड फोटो, फोटो बैक अप,
सर्च बाई इमेज,
वीडियो मैजिशियन,
एक्सस्लीप,
जायनोओ वॉलपेपर,
वाचा :- ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार!
वाचा :- तर राणू मंडल असती अमिताभ बरोबर