राजकारण

मराठा आरक्षणाला मोहन भागवतांचा विरोध!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले मत व्यक्त केले!

25 Sept सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून नाराज मराठा बांधवांनी राज्यामध्ये अनेक ठिकाणी शिस्तिमध्ये वेगवेगळी आंदोलने करून आरक्षण स्थगितीची नाराजी व्यक्त केली आहे.तर येत्या १० ऑक्टोबरला मराठा बांधवांनी सुप्रीम कोर्टाने स्थगितीचा निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली आहे.आणि थोबाड फोडो आंदोलने करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.आशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

“अन्य जातींच्या आरक्षणाची मागणी योग्य नसल्याचे” मत मोहन भागवत यांनी मांडले. त्यामुळे मराठा,जात,पाटीदार यांच्या आरक्षण आंदोलनाला संघाचा विरोध असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.संवादाने वा अध्यादेशाने कोणत्याही मार्गाने का होईना,पण अयोध्येत राम मंदिर तात्काळ बांधले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी येथे केले.

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या

लोकसभा निवडणुकीला सात महिने राहिले असताना भागवत यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. भविष्यातील भारत’ या विषयावरील तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा समारोप करताना ते म्हणाले की, राम मंदिराचा हा प्रश्न कधीच निकाली काढायला हवा घटनेतीलआरक्षणाच्या नीतीला संघाचापाठिंबा आहे.पण अन्य जातींच्या आरक्षणाची मागणी योग्य नसल्याचे मत मोहन भागवत यांनी मांडले. त्यामुळे मराठा,जात,पाटीदार यांच्या आरक्षण आंदोलनाला संघाचा विरोध असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!