भारत

मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

21 Sept :- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला देशभर विरोध होत असतांनाच केंद्रातल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली. मुख्य 6 पिकांमध्ये ही वाढ आहे.गहू, चना, हरबरा, करडई यासह 6 पिकांच्या किंमतींमध्ये ही वाढ होणार आहे. 50 ते 300 रुपयांची ही वाढ आहे. कृषी विधेयकांवर वाद सुरू असतांनाच केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कृषी मुल्य आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.नव्या विधेयकांनुसार आता यापुढे सरकार अशा किंमती वाढवणार नाही असा आरोप विरोधकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना संदेश देण्याचे काम केंद्राने केले आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कृषीमूल्य आयोगाची गव्हाच्या किमतीत वढ करण्याची शिफारस केली आहे. गव्हाची हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय़ होऊ शकतो. उत्तर भारतात शेतकरी विधेयकाला असलेल्या निर्णयाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची चिन्ह आहे.

वाचा :- घाबरू नका;कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘हे’ करा!

गव्हाला 85 रुपये प्रति क्विंटल भाव वाढीची शिफारस करण्यात आली आहे. गव्हाला एमएसपी 2019 – 20 मध्ये 1840 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तो वाढवून 1925 रुपये प्रति क्विंटल करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या भावात 255 रुपये वाढ करून 4875 रुपये प्रति क्विंटल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला देशभर विरोध होत असतांनाच केंद्रातल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली.

वाचा :- दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

मुख्य 6 पिकांमध्ये ही वाढ आहे.गहू, चना, हरबरा, करडई यासह 6 पिकांच्या किंमतींमध्ये ही वाढ होणार आहे. 50 ते 300 रुपयांची ही वाढ आहे. कृषी विधेयकांवर वाद सुरू असतांनाच केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.कृषी मुल्य आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार मोदी सरकार ने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.नव्या विधेयकांनुसार आता यापुढे सरकार अशा किंमती वाढवणार नाही असा आरोप विरोधकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना संदेश देण्याचे काम केंद्राने केले आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचा :- ‘या’ प्रकारे वाढवा शरीरातील नैसर्गिकरित्या ऑक्सिजन लेव्हल

कृषीमूल्य आयोगाची गव्हाच्या किमतीत वढ करण्याची शिफारस केली आहे. गव्हाची हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय़ होऊ शकतो. उत्तर भारतात शेतकरी विधेयकाला असलेल्या निर्णयाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची चिन्ह आहे.गव्हाला 85 रुपये प्रति क्विंटल भाव वाढीची शिफारस करण्यात आली आहे. गव्हाला एमएसपी 2019 – 20 मध्ये 1840 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तो वाढवून 1925 रुपये प्रति क्विंटल करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या भावात 255 रुपये वाढ करून 4875 रुपये प्रति क्विंटल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

वाचा :- धक्कादायक खुलासा; सुशांतच्या शरीरात सापडले केमिकलचे अंश