सिनेमा,मनोरंजन

उर्मिला मातोंडकर आहे सॉफ्ट पॉर्नस्टार -कंगना

17 Sept :- अभिनेत्री कंगना रणौत तिच्या विरोधात बोलणाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाही आहे. मात्र तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर वर केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. उर्मिला मातोंडकरने सपा राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. जया बच्चन अशा म्हणाल्या होत्या, की जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत तेच इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

जया बच्चन यांनी अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांच्यावर निशाणा साधत हे वक्तव्य केले होते. रवी किशन यांनी असे वक्तव्य केले होते की, चीन आणि पाकिस्तानातून भारतातीतल तरुणाईला संपवण्यासाठी ड्रग आणले जात आहे आणि फिल्म इंडस्ट्री देखील अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेली आहे.कंगनाने देखील असा दावा केला आहे की, 99 टक्के फिल्म इंडस्ट्री स्टार्स हे ड्रगच्या अधीन आहेत.

वाचा :- मराठा आरक्षणा बद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय उद्या-परवाच!

दरम्यान यावर उत्तर देताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका मुलाखतीत असे म्हणाली होती की, ‘संपूर्ण देशसमोर ड्रग्जचा धोका आहे. तिला (कंगनाला) माहित आहे का हिमाचल हे ड्रग्जचे उगमस्थान आहे? तिने तिच्या स्वत:च्या राज्यापासून सुरुवात करायला हवी.’ कंगनाने देखील असा दावा केला आहे की, 99 टक्के फिल्म इंडस्ट्री स्टार्स हे ड्रगच्या अधीन आहेत.

वाचा :- अखेर पुरावा भेटला;चीनच्या लॅब मध्येच तयार झाला कोरोना विषाणू

दरम्यान यावर उत्तर देताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका मुलाखतीत असे म्हणाली होती की, ‘संपूर्ण देशसमोर ड्रग्जचा धोका आहे. तिला (कंगनाला) माहित आहे का हिमाचल हे ड्रग्जचे उगमस्थान आहे? तिने तिच्या स्वत:च्या राज्यापासून सुरुवात करायला हवी.’ कंगना पुढे असे म्हणाली की, ‘उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही?’

वाचा :- ‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस