बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; आज 303 रुग्ण पॉझिटिव्ह!

17 Sept :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरु झाले आहे. कोरोनाच्या उद्रेकाचा सुरु खेळ आता चांगलाच सुरु झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस काही प्रमाणात भर पडत होती मात्र आता कोरोना विषाणूने आपल्या गाडीचा टॉप गेर उचलला आहे.