बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; आज 404 रुग्ण पॉझिटिव्ह!

15 Sept :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरु झाले आहे. कोरोनाच्या उद्रेकाचा सुरु खेळ आता चांगलाच सुरु झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस काही प्रमाणात भर पडत होती मात्र आता कोरोना विषाणूने आपल्या गाडीचा टॉप गेर उचलला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.

वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस

एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमांपासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत मोठी भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 404 नवे रुग्ण आढळले आहेत.यामध्ये अँटीजेन टेस्टचा देखील अहवाल देण्यात आला आहे.

वाचा :- मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये
बीड – 74,
अंबाजोगाई – 17,
आष्टी -29,
धारूर – 43,
गेवराई – 34,
केज -27,
माजलगाव-15 ,
परळी वै -62,
पाटोदा- 34,
शिरूर कासार – 49,
वडवणी – 20 आशा पद्धतीने बीड जिल्ह्यात एकूण ४०४ रुग्ण आढळले आहेत.