बीड

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच; आज 102 रुग्ण पॉझिटिव्ह!

.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.