महाराष्ट्र

मस्त उर्मिलाची कोरोनावर प्रतिक्रिया

9 Sept :- कोरोनारुपी राज्यावर आलेले मोठे संकट लक्षात घेऊन गरजेच्यावेळी राज्यास आर्थिक मदतीचे मोठे सहकार्य करणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सध्य परिस्थिवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.उर्मिला म्हणते की,आपण कोरोना विषय बाजूला ठेऊन सध्या नको त्या गोष्टींवर चर्चा करत आहोत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशाच्या याच परिस्थितीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा :- ऊध्दव ठाकरे,आज मेरा घर टुटा कल तेरा घमंड टुटेगा!

उर्मिला म्हणते, देशातील कोरोनाबाधित रूग्ण संख्येने 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र आपण कोरोना सोडून इतर सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालत असल्याचं म्हटत उर्मिला मातोंडकरने नाराजी व्यक्त केली आहे.
उर्मिलाच्या सांगण्यानुसार, ‘देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ४२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

वाचा :- कंगना होणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री!

सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत आपल्या भारत देशाने ब्राझिलला मागे सोडलं आहे. पण या विषयामध्ये कोणालाही रस दिसत नाही.आपण नको त्या विषयांवर चर्चा करत बसलोय.

वाचा :- ‘या’ कारणामुळे नवनीत राणा संतापल्या!