बीड

कोरोना संक्रमणाचा वेग कायम;आज 158 रुग्ण पॉझिटिव्ह!

7 Sept :- कोरोनाच्या उद्रेकाचा सुरु खेळ सुरु झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.देशभर सध्या अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमांपासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात १५८ नवे रुग्ण आढळले आहेत.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये
बीड – 36,
अंबाजोगाई – 28,
आष्टी -12,
धारूर – 3,
गेवराई – 7,
केज -9,
माजलगाव- 23,
परळी वै -18,
पाटोदा- 4,
शिरूर कासार – 4
वडवणी – 14 रुग्ण आढळले आहेत.

हे वाचा :- शाळा बंद राहिल्यास शैक्षणिक वर्ष होणार 120 दिवसांचे!