बीडमध्ये कोरोनाचा उद्रेक;198 रुग्ण पॉझिटिव्ह!
6 Sept :- सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या उद्रेकाचा सुरु खेळ सुरु झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.देशभर सध्या अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमांपासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हे वाचा :- रशियन लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित!
आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात १९८ नवे रुग्ण आढळले आहेत.आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बीड -४१,अंबाजोगाई -1७,आष्टी-२०,धारूर-८,गेवराई-२१,केज -३१,माजलगाव- १६ परळी वै -२८ ,पाटोदा-२ ,शिरूर कासार -१० तर वडवणी -४ रुग्ण आढळले आहेत.
हे वाचा :- डॉ.मुंडेंच्या अवैद्य कृत्याने पुन्हा परळीसह बीड जिल्हा हादरला!