बीड

आजही कोरोनाचा शतकीय खेळ;110 रुग्ण पॉझिटिव्ह!

5 Sept :- सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा शतकीय खेळ झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.

हे वाचा :- कोरोना येणार आटोक्यात; ठाकरे सरकार राबवणार ‘ही’ नवी मोहीम

देशभर सध्या अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमांपासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 110 नवे रुग्ण आढळले आहेत.

हे वाचा :- सावधान! राज्यात ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे हादरे

हे वाचा :- नागरिकांनो, आधार कार्डमध्ये ‘या’ सोप्या पद्धतीने होणार दुरुस्ती!