बीड

कोरोना बीडची पाठ सोडेना; 95 रुग्ण आढळले!

2 Sept :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.देशभर सध्या अनलॉक ४ ची सुरुवात झाली आहे.जिल्हाबंदी देखील हटवण्यात आली आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमांपासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे. आज बीड जिल्ह्यात 95 नवे रुग्ण आढळले आहेत.

हे वाचा :- चीनवर सर्जिकल स्ट्राईक;भारतात पबजीसह 118 अप्सवर बंदी!