बीड

रुग्णवाढ कायम; आज ’65’ रुग्ण पॉझिटिव्ह!

31 Aug :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे गणेश उत्सवातील हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये विरंजन पडले आहे.

हे वाचा :- कोरोना लस टोचवताच म्हातारा झाला तरुन!

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे. आज बीड जिल्ह्यात 65 नवे रुग्ण आढळले आहेत.

हे वाचा :- बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!