बीड

बीड जिल्हयात आज ’63’ रुग्ण पॉझिटिव्ह!

27 Aug :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे गणेश उत्सवातील हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये विरंजन पडले आहे.

हे वाचा :- केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले; कधी मिळणार भारतीयांना कोरोना लस?

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत काही प्रमाणात घट पडल्याने बीडकरांना दिलासा मिळाला आहे. आज बीड जिल्ह्यात 63 रुग्ण आढळले आहेत.

हे वाचा :- …तर राज्यात शाळा सुरू होतील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती