भारताविरोधात माजोड्या चीनने उचललं ‘हे’ पाऊल
24 Aug :- माजोडा चीन भारताविरोधात षडयंत्र रचण्यात कायम अग्रेसर असतो.पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे भारताला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत.
शत्रूचा शत्रू मित्र अशा नात्याने चीन व पाकिस्तान एकत्र आले आहेत. चीनने यापूर्वी नेपाळला भारतविरोधात भडकवलं होतं, तेथे अपेक्षित प्रतिक्रिया न मिळाल्याने आता चीन पाकिस्तानकडे वळला आहे.चीनने रविवारी पाकिस्तानसाठी एक युद्धनौका लॉन्च केली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
चीन china Sells Pakistan war eqipment कडून विकले गेलेले आतापर्यंतच्या युद्धनौकांमधील Warship ही सर्वात श्रेष्ठ आहे.चीनकडून पाकिस्तानला पाठविण्यात येणारी ही पहिला युद्धनौका आहे.
हे वाचा :- …आणि कोरोना रुग्णालयातच सुरु केली दारू पार्टी!
चीन या जहाजानंतर पाकिस्तानला आणखी तीन युद्धनौका पाठविणार आहे..पाकिस्तानी मीडियानुसार हा टाइप 054A/P एक गाइडेड मिसाइल फ्रीगेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनने आतापर्यंत कोणत्याही परदेशी सेनेला हे जहाज विकले नव्हते. तर चिनी मीडियाने सांगितले की या लढाऊ जहाजामुळे पाकिस्तानी नौसेनाची क्षमता दुप्पट होईल.
हे वाचा :- अखेर, मुख्यमंत्र्यानी सांगितले कोरोना लस कधी येणार?
2021 पर्यंत पाकिस्तानला अशा आणखी तीन युद्धनौका पाठविण्यात येणार आहेत. चीनच्या हडोंग झोंगहुआ शिपयार्डमध्ये एका लॉन्चचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये नौसेनाच्या मोठे अधिकारी सामील झाले होते. शिपयार्ड देशात सर्वात मोठ्या बिल्डर, चीन स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनची कंपनी आहे.