बीड- कोरोनाचे आज ; 82 रुग्ण पॉझिटिव्ह!
कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार थ्रोट स्वाब अहवालामध्ये 82 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.